चारोळी

मी असाच आहे असाच राहीन
अश्रूंसवे अश्रू मी वाहीन...
झाले ना कुणी माझे तरी
साऱ्यांचा मी होऊन जाईन....


*****
शब्दांकडे पाहू नकोस
आज बोल तू मनातले....
डोळ्यातल्या सावल्याना
झाड दाखव ऊनातले..
..
                   अरुण व्ही. लाडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थ्यँक यु JAIPAN !

भारतीय रेल्वे वेळेवर का येत नाही ?

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं