'स्व'पन

द्रोपदीची लाज राखायला
तेव्हा कृष्ण धावला होता
तुझ्या नग्नतेचे धिंडवडे निघताना
त्या दुशासनास शिक्षा द्यायला
आज कोणता कृष्ण येणार नाही.
तुच... तुच सबल होशील तर
तुझे 'स्व'पन वाचवू शकशील
अन्यथा अजून एका अमृताचा          ( pic credit- online)
बळी जाणार तुझ्या रुपात.                       
                       अरुण व्ही. लाडे

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....