तू रोज येतेस.....

तू रोज येतेस
पायरीवर फुले ठेवतेस
मंदिरात न जाता
घरी परत जातेस
तू एकदाचे सांगून टाक
ही फुले कोणासाठी आहेत ते ?

                     अरुण व्ही. लाडे 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट